Water Detector नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण बोर किंवा विहीर करायच्या आधी पाणी कुठे जास्त आहे हे कशे पाहायचे हे शोधणार आहों. तसेच ही पद्धत वापरून तुमच्या शेतातील विहीर किंवा बोर ला 100% टक्के पाणी लागेलच.
आता शेती करायची म्हटली तर सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असतेच. पाणी असेल तरच शेती ही योगरा पद्धतीने केली जाते, पिकांची चांगली वाढ होते. जर पिकांना पाणी नसेलच तर शेतातील पिकांची योग्य ती वाढ होणार नाही.
👉आपल्या शेतामध्ये कुठे पाणी आहे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈
बहुतांश लोक शेतात पाणी घेण्यासाठी विहीर किंवा बोर करतात नंतर त्या द्वारे पाणी पिकांना दिले जाते. परंतु बोर किंवा विहीर केल्यावर सुद्धा त्या विहिरीला पाणी लागत नाही त्यामुळे शेतकरी हा निराश होतो, तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला बोर किंवा विहीर करायची असेल तर खाली दिलेल्या प्रकारे तुम्ही आपल्या शेतामध्ये पाणी शोधणे आवश्यक आहे.
खूप सारे शेतकरी ही पाण्याची आठवण करून शेती करतात, पण साठवलेले पाणी सुद्धा पिकांची योग्य वाढ हईपर्यंत टिकत नाही त्यामुळे शेतात विहीर किंवा बोर ची आवश्यकता जास्त भासते. आता आम्ही जो उपाय सांगितला त्या उपयाचा वापर करून तुम्ही शेतात पाणी पाहू शकाल.
आजकाल सगळ डिजिटल युग झाला आहे, या युगात अश्या खूप साऱ्या मशीन पण उपलब्ध आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही सोप्या पद्धतीने पाणी शोधु शकता. पण आम्ही आपल्याला आज एका ॲप बद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पाणी सोडू शकल.

👉नारळाचा उपयोग करून पाणी कशे शोधायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
पूर्वीचे लोग ही नारळ चां उपयोग करून पाणी शोधत असतं, आपण पण या उपयोगाने आपल्या शेतात कुठे किती पाणी आहे हे शोधु शकता, ज्यामुळे तुम्हाला आपल्या शेतातील पाण्याचा अंदाज किती आहे आणि कुठे आहे हे माहिती होते.
पण आज आम्ही तुम्हाला Water Detector App बद्दल सांगणार आहों ज्याच्या मदतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पाणी सोडू शकणार. या ॲप वर जाऊन तुम्हाला काही direction दिले जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसेल.
