Business Idea 2023: खताची विक्री कोठे करावी?
खतांच्या विक्रीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा आधार घेऊ शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइट्सद्वारे तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता. शेतकऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता. जर तुम्ही तुमचा गांडूळ खताचा व्यवसाय 20 बेडपासून सुरू केलात तर 2 वर्षात तुमचा व्यवसाय 8 लाख ते 10 लाख रुपयांची उलाढाल होऊ शकते.
