शेतीसोबतच गांडूळ खताचा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखो रुपये..! जाणून घ्या हा व्यवसाय कसा करायचा? आणि तुम्हाला नफा किती मिळेल | Business Idea 2023

Business Idea 2023: खताची विक्री कोठे करावी?

खतांच्या विक्रीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा आधार घेऊ शकता. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइट्सद्वारे तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता. शेतकऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमची विक्री वाढवू शकता. जर तुम्ही तुमचा गांडूळ खताचा व्यवसाय 20 बेडपासून सुरू केलात तर 2 वर्षात तुमचा व्यवसाय 8 लाख ते 10 लाख रुपयांची उलाढाल होऊ शकते.

आता बचत गट द्वारे “या” महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या बचत गट ग्राम समृध्दी योजना बद्दल सम्पूर्ण माहिती | Bachat Gat Mahila Samrudhi Karj Yojana 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top