Thibak Sinchan Anudan Yojana: ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी सरकार द्वारे दिले जाणार 80 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

Thibak Sinchan Anudan Yojana 2023: सरकार द्वारे शेतीसाठी खूप काही नवीन योजना राबवल्या जातात परंतु लोकांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे शेतकरी या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. आज आपण या पोस्तद्वरे ठिबक सिंचन योजना काय आहे हे जाणून घेऊया.

शेतकरी लोकांना त्यांची शेती चांगली व्हावी यासाठी ठिबक सिंचन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे तुम्हाला ठिबक वर 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

👉लिंक वर क्लिक करा व ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्या👈

सरकार द्वारे ही योजना संपुष्टात आणण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकेल व आपल्या शेतीमध्ये पिकाचे चांगले उत्पन्न घेऊ शकणार.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आम्ही जी खाली website दिली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

सर्व शेतकरी बांधवांनी ठिबक सिंचनाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे शेती करावी यासाठी सरकार तुषार सिंचन, ठिबक सिंचन वर 80 टक्के अनुदान देत आहे. तुम्ही सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व लवकरच खाली दिलेल्या लिंक द्वारे या योजनेला अर्ज करावा.Thibak Sinchan Anudan Yojana 2023:

👉लिंक वर क्लिक करा व ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्या👈

ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म मोबाईल वरून कसा भरायचा

सूचना :- तुम्ही ज्या मोबाईल नंबर वरून ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म भरणार आहात, तो मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असायला हवा.

 • सर्वात आधी तुम्हाला आम्ही दिलेली लिंक ओपन करावी लागेल. (लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल)
 • आधा तुमच्या मोबाईल वर एक ठिबक सिंचन ची वेबसाईट ओपन होईल. आता तिथे तुम्हाला “नवीन अर्जदार नोंदणी” असा पर्याय शोधावा लागेल.
 • नंतर तुम्हाला तुमचे username आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
 • आता तुमचा email ID टाकावा लागेल नंतर त्यावर एक otp येईल ज्याच्या मदतीने तुमचा ईमेल verify केल्या जाणार आहे. तसेच तुमचा जों नुंबर लिंक आहे तो सुद्धा otp टाकून verify करावा लागेल.
 • आता सगळी माहिती दिली की तुमचे अकाऊंट तयार होऊन जाईल. आणि तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
 • आता तुमची mahaDBT वेबसाईट वर नोंद झाली आहे असा मेसेज येणार आहे.
 • आता तुम्ही यावर ठिबक सिंचन योजना पाहू शकता. नंतर तुम्हाला यामध्ये तुमची शेती किती आहे याची माहिती द्यावी लागेल.
 • ही सगळी माहिती दिल्यावर तुमचा एक अर्ज सरकार कडे दिल्या जाणार आहे. व तुम्हाला २९ रुपये payment करावे लागणार आहे.
 • हे payment तुम्ही Google pay, Phone pe, UPI द्वारे करू शकणार आहात. नंतर तुम्हाला या payment ची स्क्रिप्ट मिळणार आहे जीचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ठेवणे गरजेचे आहे.
 • आता तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी केंद्रात जाऊन थोडी चौकशी करावी लागणार आहे. कारण हे एक लॉटरी सारखे राहते.
 • आता तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला लॉगिन करून सातबारा उतारा तसेच बँक पासबुक ही कागपत्रे upload करावी लागणार आहेत.
 • ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ठिबक सिंचन अनुदान योजने मध्ये सुमारे 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.Thibak Sinchan Anudan Yojana 2023:

👉लिंक वर क्लिक करा व ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्या👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top