E-Shram Card 2023: ज्याच्याकडे ई-श्रम कार्ड असेल त्याना मिळणार 2 लाख रुपये, आत्ताच कार्डसाठी अर्ज करा
E-Shram Card 2023 नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं या लेखामध्ये आज आपण या लेखामध्ये ई श्रम कार्ड बद्दल माहिती जाणून घेऊया. तसेच e shram card चे फायदे पण जाणून घेऊया. मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे सर्व ई-श्रम कार्ड काढण्यात येत आहे. या कार्ड द्वारे तुम्हाला पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती …