पी एम किसान सन्मान निधीचे पैसे नाही मिळाले तर येथे लगेच तक्रार करा Pm Kisan Sanman Nidhi Yojana
PM Kisan Sanman Nidhi yojna: भारत देश्यामध्ये पी एम किसान योजना द्वारा शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले जाते. ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत आहे. परंतु काही कारणाने जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधीचे पैसे नाही मिळाले असेल तर …