Tag: 1000 marathi question answer

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताला सुवर्णपदक कोणत्या खेळाडू ने मिळवून दिले?

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताला सुवर्णपदक नीरज चोप्रा या खेळाडू भालाफेक या स्पर्धेत मिळवून दिले

२०२१ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू या खेळाडू ने कुठले पदक मिळविले?

२०२१ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधू या खेळाडू ने बॅडमिंटन महिला एकेरी या स्पर्धेत कांस्य पदक मिळविले.