पी एम किसान सन्मान निधीचे पैसे नाही मिळाले तर येथे लगेच तक्रार करा Pm Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi yojna: भारत देश्यामध्ये पी एम किसान योजना द्वारा शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले जाते. ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये दिले जातात.

या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत आहे. परंतु काही कारणाने जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधीचे पैसे नाही मिळाले असेल तर आम्ही खाली जो उपाय दिला तो करा.

👉येथे क्लिक करून तक्रार करा👈

बहुतांश वेळा लोकांना या योजनेचा लाभ लवकर मिळतो किंवा कोणत्या शेतकऱ्याला 1-2 दिवस नंतर पैसे मिळतात. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करु शकता ज्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे मिळेल.PM Kisan Sanman Nidhi yojna

या कारणांमुळे पीएम किसान योजनेचा हफ्ता तुमच्या बँक खात्यात आला नसेल

  1. पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती चुकीची भरली असल्यास तुम्हाला हफ्ता येणार नाही.
  2. जर तुमचे आधार लिंक नसेल किंवा kyc नसेल झाली तरीही तुम्हाला पैसे मिळणार नाही.
  3. बँकेची रक्कम अवैध असली तर पैसे मिळणार नाही.PM Kisan Sanman Nidhi yojna

👉येथे क्लिक करून तक्रार करा👈

तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर आम्ही जी वरते लिंक दिली आहे त्या लिंक च्य्या माध्यमातून तुम्ही तक्रार करू शकता. सोबतच तुम्हाला आम्ही पीएम किसान योजनेचा टोल फ्री क्रमांक दिला आहे ज्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही तक्रार करु शकाल.

जर तुम्ही तुमची सर्व माहिती व बँक खात्याची माहिती बरोबर टाकली असेल आणि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळाला नसेल तरच तक्रार करावी.PM Kisan Sanman Nidhi yojna

Leave a Comment