खूप लोक pm Kisan sanman yojna मध्ये माहिती भरताना चुकीचा करतात त्यामुळे त्यांना हफ्ता मिळत नाही. किंवा काही जणांची EKYC बाकी राहते त्यामुळे सुध्धा हफ्ता मिळत नाही.
पण जर तुम्ही सगळी माहिती व बँक डिटेल्स बरोबर टाकली असेल आम्ही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही खाली दिल्या प्रकारे तक्रार करा.
