Pik Vima Yojana: अरे वा…! अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू लगेच पहा जिल्हा नुसार यादी

Pik Vima Yojana: शेतकरी मित्रांनो, HDFC ERGO विमा कंपनीमार्फत खाली दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झाले आहे. तर मित्रांनो तुमचा जिल्हा असेल तर, तुम्हाला देखील खरीप पिक विमा 2023 भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

HDFC ERGO पीक विमा जिल्ह्यांची यादी

  • संभाजीनगर
  • भंडारा
  • अकोला
  • पुणे
  • धुळे
  • रायगड
  • हिंगोली

खरीप पिक विमा वाटप शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रब्बी हंगामा पिक विमा शासन निर्णय

Leave a Comment