Paytm Loan scheme 2023: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये. आजकालच्या जीवनात जगण्यापेक्षा पैश्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. तसेच लोकांना पैशाची खूप गरज भासत आहे.
यामुळे सरकार देखील सर्वसामान्य लोकांना विविध योजनाच्या रुपात आर्थिक मदत करत आहे. पण लोकांना कर्जाची खूप आवश्यकता असते त्यामुळे Paytm द्वारे सर्वसामान्य लोकांना एक फायदेशीर आणि मोठी ऑफर देण्यात आली आहे.
जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल किंवा तुमचे दुकान असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Paytm द्वारे तुम्हाला 5 लाखापर्यंत चे कर्ज देण्यात येणार आहे. जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवू शकणार. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्याचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
🔥 Whatsapp Group | 👉 येथे क्लिक करा |
🔥 Telegram Group | 👉 येथे क्लिक करा |
आता हे कर्ज कसे मिळणार आणि कर्ज मिळाल्यावर त्या कर्जाची परतफेड कशी करावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.Paytm Loan scheme 2023:
जर तुमचा एकदा छोटा व्यवसाय किंवा दुकान असेल आम्ही तुम्ही कर्ज घेतले असेल तर PAYTM द्वारे या कर्जाची परतफेड करण्यासाठी दररोज चे EMI option देण्यात आले आहे.
पेटीएम फॉर बिसनेस या ॲप च्य मदतीनेच तुम्हाला कर्ज मिळणार आहे. जर तुमचे Paytm वर चांगले व्यवहार होत असेल तरच तुम्ही या कर्जाला घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. कोण व्यक्ती या कर्जासाठी पात्र आहे हे पेटीएम द्वारे ठरवण्यात येणार आहे. Paytm new loan scheme
Paytm Loan जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला सर्वात आधी Paytm for buisness ॲप्लिकेशन download करावा लागेल. नंतर ॲप मध्ये पेटीएम का जो नंबर लिंक आहे त्याद्वारे sign up करावे लागणार आहे.Paytm Loan scheme 2023:
🔥 Whatsapp Group | 👉 येथे क्लिक करा |
🔥 Telegram Group | 👉 येथे क्लिक करा |
आता या ॲप मध्ये तुम्हाला buisness loan चे ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व ऑफर दिसू लागतील.
आता तुम्हाला यामधे कर्जाची रक्कम select करावी लागणार आहे, व ती रक्कम फेडण्यासाठी किती time हवा सिलेक्ट करावे लागणार आहे.
पुढील स्क्रीनवर, तुम्हाला तुमची personal information द्यावी लागणार आहे. ही सर्व process zalyavr तुम्ही पुढे जाऊ शकणार. या नंतर तुमचा क्रेडिट score तपासल्या जाणार आहे.Paytm Loan scheme 2023:
जर तुमचा क्रेडिट score चांगला असेल तर तुम्ही कर्जासाठी पात्र ठरणार आहे आणि कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
