Nuksan Bharpai New GR: सरकारद्वारा शेतकऱ्यांसाठी 676 कोटी नुकसान भरपाई मंजूर, तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का? यादीत नाव पहा

Nuksan Bharpai GR: नमस्कार शेतकरी मित्रांनो,  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी 676 कोटी रुपये वितरित करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सप्टेंबर/ऑक्टोंबर 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच पूर्व परिस्थिती आणि वादळामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे या नुकसानीसाठी बांधीत शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.Nuksan Bharpai GR

मित्रांनो, हा शासन निर्णय 11 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून निर्गमयत करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार, शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याबाबत मोठे रक्कम वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे.

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारकडून एकूण 676 कोटी 11 लाख 47 हजार रुपये देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याबाबत देखील या शासन निर्णयात उल्लेख केला आहे. शासन निर्णयानुसार जिरायती पिकासाठी 13600 बागायती पिकासाठी हेक्टरी 27000 आणि बहुवार्षिक पिकासाठी 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.Nuksan Bharpai GR

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top