kapus Bhajar Bhav: महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव वाढणार का, आताच जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

kapus Bhajar Bhav: कापसाच्या भावात अतिशय जात चढउतार सुरू आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी चिंतित आहे की कापसाचे भाव वाढेल की नाही? तर आज आपण या लेखामध्ये चालू कापूस बाजारभाव पाहूया. तसेच कोणत्या जिल्ह्यात कापसाचे भाव वाढले आहे याची माहिती जाणून घेऊया.

खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढेल या आशंकेने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. जेणेकरून भाव भेटल्यावर त्या कापसाचे चांगले पैसे होतील. परंतु कापसाचे भाव हे एकदम स्तीर झाले आहे. आणि भावात खूप जास्त चड उतार पाहायला मिळत आहे. परंतु सध्या कापसाच्या भावात थोडी वाढ पाहायला मिळाली आहे, तर जाणून घेऊया आजचे कापसाचे भाव काय आहे.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

जसे की तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी कापसाला 10000 रुपये वरते भाव पाहायला मिळाला होता परंतु या वर्षी कापूस बाजारभाव 10000 च्यां आत आले आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढेल की नाही ही शंका येत आहे.kapus Bhajar Bhav

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी

कापसाची मागणी ही आतंरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये वाढली आहे त्यामुळेच कापसाचे भाव वाढेल असा दावा कृषी संशोधक द्वारा केल्या जात आहे. यंदाही देशातील कापूस उत्पादन घटलं. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे. त्यामुळं पुरवठा साखळीत मर्यादीत कापूस उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनीही कापूस रोखून धरला. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. चीनकडून कापसाला मोठी मागणी येऊ शकते. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो.kapus Bhajar Bhav

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

कापसाचे वायदे सुरू झाले

कापसाचे वायदे सुरू झाले त्यामुळे कापसाच्या भावात 250-300 रुपयांची वाढ पाहायला दिसली आहे. खानदेशात सुद्धा कापसाच्या भावात 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

मिञांनो लवकरच तुम्हाला कापसाच्या भावात एक चांगली वाढ पाहायला मिळणार आहे असा दावा कापूस संशोधक यांनी केला आहे. तर आपल्या सर्वांना आजचे कापसाचे भाव पहाचे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.kapus Bhajar Bhav

Kapus Bajar Bhav: 19 मे , आजचे सगळ्या जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/05/2023
सावनेरक्विंटल2000750075257525
राळेगावक्विंटल2830680074807425
भद्रावतीक्विंटल412720074257300
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल520740075507500
उमरेडलोकलक्विंटल618740075607500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल420700074507250
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल340600074707000
काटोललोकलक्विंटल156700075507350
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1210682076257450
17/05/2023
सावनेरक्विंटल2000752575257525
सेलुक्विंटल2448620076807630
राळेगावक्विंटल2980680075007400
भद्रावतीक्विंटल409665073507000
घणसावंगीक्विंटल60700079007600
वडवणीक्विंटल73720074007350
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1218750076507600
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल600735075507500
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल187650070006900
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल343650075007400
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल869700076007300
उमरेडलोकलक्विंटल469720075807500
मनवतलोकलक्विंटल4100640076807575
देउळगाव राजालोकलक्विंटल1000739575857455
वरोरालोकलक्विंटल398650073756900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल630700074507200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल334650074007000
किल्ले धारुरलोकलक्विंटल2150745275517456
काटोललोकलक्विंटल125700075507400
कोर्पनालोकलक्विंटल3256690073007200
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल36410071457076
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9855690077007310
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1380655076257250
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल278740075007450
यावलमध्यम स्टेपलक्विंटल189731077007520
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल825750075257520
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल625720078007650
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1850755076607600
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल550730075507425
16/05/2023
सावनेरक्विंटल1900750075257525
सेलुक्विंटल1803645077007670
राळेगावक्विंटल2620680075457450
भद्रावतीक्विंटल353720073507275
समुद्रपूरक्विंटल1866730075757450
वडवणीक्विंटल9740074007400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल43720078507550
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल883750076507600
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल870740075507500
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल153610065006200
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल315650075007400
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1100700076007300
उमरेडलोकलक्विंटल726730075407460
मनवतलोकलक्विंटल3100650077157600
देउळगाव राजालोकलक्विंटल2500735075557450
वरोरालोकलक्विंटल274650073507000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल415700074507250
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल250670073707100
किल्ले धारुरलोकलक्विंटल1441740774567452
काटोललोकलक्विंटल251700075757450
कोर्पनालोकलक्विंटल1919690073507200
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल175730075007400
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11310680076807215
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1200662576507400
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल169730075007400
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल978740075007450
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल322720076507585
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2200755076857600
नरखेडनं. १क्विंटल126750078007600
15/05/2023
सावनेरक्विंटल2300750075257525
मनवतक्विंटल4000660077207600
सेलुक्विंटल4543645077007670
भद्रावतीक्विंटल620720073607280
समुद्रपूरक्विंटल2366730075507500
वडवणीक्विंटल78720074007300
सिरोंचाक्विंटल300730077007500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल835750076007550
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल780745075507500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1671700076007300
उमरेडलोकलक्विंटल383730075507500
देउळगाव राजालोकलक्विंटल3000730075007400
वरोरालोकलक्विंटल1056620074007000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700620074257100
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल250725074007325
किल्ले धारुरलोकलक्विंटल2594747675257524
काटोललोकलक्विंटल121700076007400
कोर्पनालोकलक्विंटल2166690073507200
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल200740076007500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11212680076907120
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1120652576507250
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल214740076007500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1120740075007450
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2552700076507525
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1900760076657630
नरखेडनं. १क्विंटल180785079507900
14/05/2023
भद्रावतीक्विंटल217726073607310
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल543750076007550
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल159650075007400
वरोरालोकलक्विंटल691650074007000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल500700074507250
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल100737074007375
काटोललोकलक्विंटल151700076007400
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल150730076007500
यावलमध्यम स्टेपलक्विंटल53732077007510
नरखेडनं. १क्विंटल243780079507850
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल900730075007400
13/05/2023
सावनेरक्विंटल2300750075257525
सेलुक्विंटल2172600076857640
राळेगावक्विंटल2570700075507475
भद्रावतीक्विंटल704731073807345
समुद्रपूरक्विंटल1577740076257560
वडवणीक्विंटल95720074007300
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल58700075257500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल787750076507580
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल560740075507500
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल171640076007500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1557700076007320
मनवतलोकलक्विंटल3890660077307600
देउळगाव राजालोकलक्विंटल2500730074507350
वरोरालोकलक्विंटल1513670074217100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल380700074257200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल400610074507100
किल्ले धारुरलोकलक्विंटल1566756676057575
कोर्पनालोकलक्विंटल1696690073507150
खामगावलांब स्टेपलक्विंटल178740075007450
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल130730075007400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2000750077507700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11190600076806815
यावलमध्यम स्टेपलक्विंटल22732077307520
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल2250740075017450
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3700700076917600
नरखेडनं. १क्विंटल189770080007900
12/05/2023
सावनेरक्विंटल2000755075507550
सेलुक्विंटल1980630576657620
राळेगावक्विंटल2920710075457450
भद्रावतीक्विंटल749734074507395
समुद्रपूरक्विंटल1328740076507500
वडवणीक्विंटल150740076007500
सिरोंचाक्विंटल120730077007400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल60700078007550
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल150700076007550
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल635750076507600
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल740740076007550
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल201700072007100
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल226650076007500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1966700086007300
उमरेडलोकलक्विंटल692720075907500
मनवतलोकलक्विंटल2450660077357625
देउळगाव राजालोकलक्विंटल3000730575007430
वरोरालोकलक्विंटल2109600074506725
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल680650074257200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल229670074007100
किल्ले धारुरलोकलक्विंटल2234756676057575
काटोललोकलक्विंटल145700076007450
कोर्पनालोकलक्विंटल1502670073007000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल210730076007500
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2250755077507675
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10518670077407230
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल980715076507500
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल13740075007450
यावलमध्यम स्टेपलक्विंटल189731077107500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1079740074507425
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल35732078007650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3250700077117650
नरखेडनं. १क्विंटल154770080007800
11/05/2023
सावनेरक्विंटल2200757575757575
किनवटक्विंटल37650073007200
राळेगावक्विंटल2500700076307550
भद्रावतीक्विंटल572745074757463
समुद्रपूरक्विंटल1518740077007600
घणसावंगीक्विंटल40720079007800
वडवणीक्विंटल28735076007550
सिरोंचाक्विंटल64730077007400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल51700076007100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल960760077207680
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल640750076507600
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल279650079007800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2308700077007400
उमरेडलोकलक्विंटल848720075907500
मनवतलोकलक्विंटल2450660077707625
देउळगाव राजालोकलक्विंटल3000740076507500
वरोरालोकलक्विंटल2724650075007000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600700075117300
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल580650075007200
किल्ले धारुरलोकलक्विंटल2474760076567650
काटोललोकलक्विंटल154710076007400
कोर्पनालोकलक्विंटल1393690073507200
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल216730075007450
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2250765078507800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10217670078007215
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1260655077107450
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल178740076007500
यावलमध्यम स्टेपलक्विंटल27735077207510
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1508755076007551
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3525700078007700
नरखेडनं. १क्विंटल160770080007850
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल620730075507425
  1. Tur Rates: पहा 18/05/2023 आजचे तुर बाजार भाव
  2. Soyabean Rate Today: अरे वा…! पहा या जिल्ह्यात मिळाले सोयाबीन ला सर्वात मोठे भाव, आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घ्या

2023 चे कापसाचे भाव, acche kapus bazar bhav, cotton market price today, cotton market rate, cotton price in maharashtra, cotton rate today, cotton rate today maharashtra, cotton ret, kapsache bajar bhav, kapsache bhav, kapsache bhav today, kapus bajar bhav, kapus bajar bhav maharashtra, kapus bajar bhav today, Kapus bajarbhav, kapus bazar bhav today maharashtra, kapus bhav amravati today 2023, kapus bhav maharashtra today, kapus bhav today, kapus bhav today maharashtra, kapus gathan bhav, kapus gathan ka bhav, kapus gathan rate, kapus market bhav, krushi kranti bajar bhav, krushikranti bajar bhav, today bajar bhav, today cotton price, today cotton rate in maharashtra, today kapus bhav, today kapus bhav maharashtra, आजचा कापसाचा भाव, आजचा कापुस भाव, आजचे कापसाचे बाजार भाव, आजचे कापसाचे भाव 2023, आजचे कापुस बाजार भाव, आजचे कापुस भाव, आजचे कापूस भाव, आजचे बाजार भाव, आजचे बाजार भाव कापूस, आजच्या तारखेचा कापसाचे भाव, कपाशी, कपास, कपास भाव आज 2023 महाराष्ट्र, कापसाचे आजचे भाव, कापसाचे‌ भाव, कापसाचे भाव आजचे, कापुस चालु भाव, कापुस बाजार भाव 2023, कापुस बाजार भाव आजचे, कापुस भाव, कापूस बाजार भाव 2023 today, कापूस बाजार भाव आजचे, कापूस बाजारभाव, कापूस भाव आज 2023, कापूस भाव आजचा महाराष्ट्र, कापूस भाव टुडे २०२३, कापूस मार्केट, कॉटन भाव, गावरान कांदा बाजार भाव, परभणी कापसाचे भाव, महाराष्ट्र कपास भाव, यवतमाळ कापूस बाजार भाव

Leave a Comment