kapus Bhajar Bhav: महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव वाढणार का, आताच जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

kapus Bhajar Bhav: कापसाच्या भावात अतिशय जात चढउतार सुरू आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी चिंतित आहे की कापसाचे भाव वाढेल की नाही? तर आज आपण या लेखामध्ये चालू कापूस बाजारभाव पाहूया. तसेच कोणत्या जिल्ह्यात कापसाचे भाव वाढले आहे याची माहिती जाणून घेऊया.

खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढेल या आशंकेने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. जेणेकरून भाव भेटल्यावर त्या कापसाचे चांगले पैसे होतील. परंतु कापसाचे भाव हे एकदम स्तीर झाले आहे. आणि भावात खूप जास्त चड उतार पाहायला मिळत आहे. परंतु सध्या कापसाच्या भावात थोडी वाढ पाहायला मिळाली आहे, तर जाणून घेऊया आजचे कापसाचे भाव काय आहे.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

जसे की तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी कापसाला 10000 रुपये वरते भाव पाहायला मिळाला होता परंतु या वर्षी कापूस बाजारभाव 10000 च्यां आत आले आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढेल की नाही ही शंका येत आहे.kapus Bhajar Bhav

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी

कापसाची मागणी ही आतंरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये वाढली आहे त्यामुळेच कापसाचे भाव वाढेल असा दावा कृषी संशोधक द्वारा केल्या जात आहे. यंदाही देशातील कापूस उत्पादन घटलं. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे. त्यामुळं पुरवठा साखळीत मर्यादीत कापूस उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनीही कापूस रोखून धरला. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. चीनकडून कापसाला मोठी मागणी येऊ शकते. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो.kapus Bhajar Bhav

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

कापसाचे वायदे सुरू झाले

कापसाचे वायदे सुरू झाले त्यामुळे कापसाच्या भावात 250-300 रुपयांची वाढ पाहायला दिसली आहे. खानदेशात सुद्धा कापसाच्या भावात 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

मिञांनो लवकरच तुम्हाला कापसाच्या भावात एक चांगली वाढ पाहायला मिळणार आहे असा दावा कापूस संशोधक यांनी केला आहे. तर आपल्या सर्वांना आजचे कापसाचे भाव पहाचे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.kapus Bhajar Bhav

Kapus Bajar Bhav: 21 जुलै, आजचे सगळ्या जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/07/2023
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल516500070006950
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल120670069006850
काटोललोकलक्विंटल88670070506850
यावलमध्यम स्टेपलक्विंटल15599066706380
19/07/2023
सावनेरक्विंटल600690069006900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल150660069006800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल436600070006500
मनवतलोकलक्विंटल450620072357150
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल23069000
काटोललोकलक्विंटल85660069506800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7700570057005
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल85650070256762
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल491690071007035
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल120715072007180
18/07/2023
सावनेरक्विंटल700690069256925
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1007700070807050
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल235600070006500
मनवतलोकलक्विंटल650640072907200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल57686169006875
किल्ले धारुरलोकलक्विंटल165700270027002
काटोललोकलक्विंटल90660070006800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1100650071406800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल147620070256612
यावलमध्यम स्टेपलक्विंटल40598066506380
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल685690071507080
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल260710072957200
17/07/2023
सावनेरक्विंटल550690069256925
सेलुक्विंटल1706600072907230
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल103550071007000
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल437700071007050
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल180670069256850
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल80600070006500
मनवतलोकलक्विंटल600620072507150
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल135685069006875
किल्ले धारुरलोकलक्विंटल189700270027002
काटोललोकलक्विंटल84680070006900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4500650071156700
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल64620070006600
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल705672572007100
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल240718573007250
16/07/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल296700070507030
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल128600070006500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल90665069006750
काटोललोकलक्विंटल95670070006800
15/07/2023
सावनेरक्विंटल650690069256925
सिरोंचाक्विंटल110640070006500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल627700070507030
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल220650069006750
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल145600070006500
मनवतलोकलक्विंटल2100620072157100
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल241665069006750
किल्ले धारुरलोकलक्विंटल200700270067006
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000650071556800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल158600069756487
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल750690071007050
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल773718572607210
14/07/2023
सावनेरक्विंटल500690069256925
सेलुक्विंटल1608600072657175
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल302550071007000
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल799700071007050
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल245650069006800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल528600070006500
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल480680071006800
मनवतलोकलक्विंटल3000620071757070
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल228300069006700
काटोललोकलक्विंटल84660069506800
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल400715072457200
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4500650071556800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल283640070006700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल850690071507080
13/07/2023
सावनेरक्विंटल500690069256925
सिरोंचाक्विंटल60630067006400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल310700071007050
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल285670069006800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल557600070006600
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल485660072006800
मनवतलोकलक्विंटल3500600071357050
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल267640069006700
किल्ले धारुरलोकलक्विंटल130695669576956
काटोललोकलक्विंटल75660069506780
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1800650071656800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल199620070256612
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल595690071507065
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल200718572307200
  1. Tur Rates: पहा 18/05/2023 आजचे तुर बाजार भाव
  2. Soyabean Rate Today: अरे वा…! पहा या जिल्ह्यात मिळाले सोयाबीन ला सर्वात मोठे भाव, आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घ्या

2023 चे कापसाचे भाव, acche kapus bazar bhav, cotton market price today, cotton market rate, cotton price in maharashtra, cotton rate today, cotton rate today maharashtra, cotton ret, kapsache bajar bhav, kapsache bhav, kapsache bhav today, kapus bajar bhav, kapus bajar bhav maharashtra, kapus bajar bhav today, Kapus bajarbhav, kapus bazar bhav today maharashtra, kapus bhav amravati today 2023, kapus bhav maharashtra today, kapus bhav today, kapus bhav today maharashtra, kapus gathan bhav, kapus gathan ka bhav, kapus gathan rate, kapus market bhav, krushi kranti bajar bhav, krushikranti bajar bhav, today bajar bhav, today cotton price, today cotton rate in maharashtra, today kapus bhav, today kapus bhav maharashtra, आजचा कापसाचा भाव, आजचा कापुस भाव, आजचे कापसाचे बाजार भाव, आजचे कापसाचे भाव 2023, आजचे कापुस बाजार भाव, आजचे कापुस भाव, आजचे कापूस भाव, आजचे बाजार भाव, आजचे बाजार भाव कापूस, आजच्या तारखेचा कापसाचे भाव, कपाशी, कपास, कपास भाव आज 2023 महाराष्ट्र, कापसाचे आजचे भाव, कापसाचे‌ भाव, कापसाचे भाव आजचे, कापुस चालु भाव, कापुस बाजार भाव 2023, कापुस बाजार भाव आजचे, कापुस भाव, कापूस बाजार भाव 2023 today, कापूस बाजार भाव आजचे, कापूस बाजारभाव, कापूस भाव आज 2023, कापूस भाव आजचा महाराष्ट्र, कापूस भाव टुडे २०२३, कापूस मार्केट, कॉटन भाव, गावरान कांदा बाजार भाव, परभणी कापसाचे भाव, महाराष्ट्र कपास भाव, यवतमाळ कापूस बाजार भाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top