Cotton News: कापसाचे भाव वाढले? किती झाली वाढ? आजचे कापसाचे भाव काय जाणून घ्या

Cotton News: कापसाच्या भावात अतिशय जात चढउतार सुरू आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी चिंतित आहे की कापसाचे भाव वाढेल की नाही? तर आज आपण या लेखामध्ये चालू कापूस बाजारभाव पाहूया. तसेच कोणत्या जिल्ह्यात कापसाचे भाव वाढले आहे याची माहिती जाणून घेऊया.

खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढेल या आशंकेने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. जेणेकरून भाव भेटल्यावर त्या कापसाचे चांगले पैसे होतील. परंतु कापसाचे भाव हे एकदम स्तीर झाले आहे. आणि भावात खूप जास्त चड उतार पाहायला मिळत आहे. परंतु सध्या कापसाच्या भावात थोडी वाढ पाहायला मिळाली आहे, तर जाणून घेऊया आजचे कापसाचे भाव काय आहे.

जसे की तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी कापसाला 10000 रुपये वरते भाव पाहायला मिळाला होता परंतु या वर्षी कापूस बाजारभाव 10000 च्यां आत आले आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढेल की नाही ही शंका येत आहे.Cotton News

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी

कापसाची मागणी ही आतंरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये वाढली आहे त्यामुळेच कापसाचे भाव वाढेल असा दावा कृषी संशोधक द्वारा केल्या जात आहे. यंदाही देशातील कापूस उत्पादन घटलं. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे. त्यामुळं पुरवठा साखळीत मर्यादीत कापूस उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनीही कापूस रोखून धरला. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. चीनकडून कापसाला मोठी मागणी येऊ शकते. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. याचा आधार देशातील बाजारालाही मिळू शकतो.Cotton News

कापसाचे वायदे सुरू झाले

कापसाचे वायदे सुरू झाले त्यामुळे कापसाच्या भावात 250-300 रुपयांची वाढ पाहायला दिसली आहे. खानदेशात सुद्धा कापसाच्या भावात 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

मिञांनो लवकरच तुम्हाला कापसाच्या भावात एक चांगली वाढ पाहायला मिळणार आहे असा दावा कापूस संशोधक यांनी केला आहे. तर आपल्या सर्वांना आजचे कापसाचे भाव पहाचे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.Cotton News

Kapus Bajar Bhav: 1२ मे , आजचे सगळ्या जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/05/2023
सावनेरक्विंटल2200757575757575
किनवटक्विंटल37650073007200
भद्रावतीक्विंटल572745074757463
घणसावंगीक्विंटल40720079007800
उमरेडलोकलक्विंटल848720075907500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600700075117300
काटोललोकलक्विंटल154710076007400
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2250765078507800
11/05/2023
सावनेरक्विंटल2100757575757575
किनवटक्विंटल35670072507200
भद्रावतीक्विंटल836740075257463
घणसावंगीक्विंटल80690079007800
वडवणीक्विंटल8770077007700
सिरोंचाक्विंटल264730077007400
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल600740076007550
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल252725074007320
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल586650078007700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2124720077507450
उमरेडलोकलक्विंटल706740075607500
मनवतलोकलक्विंटल3333660077657650
देउळगाव राजालोकलक्विंटल3000740076407500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800700076007320
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल400650075607100
काटोललोकलक्विंटल154700077207550
कोर्पनालोकलक्विंटल1756700074007300
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल260730076007500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10722670078407215
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1250755078507650
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल292760079007750
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1557760076617650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2935700078507700
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल4000767578207720
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल510740075807490
09/05/2023
सावनेरक्विंटल2200765076507650
मनवतक्विंटल4100660077307650
भद्रावतीक्विंटल1050740076507525
वडवणीक्विंटल8775077507750
सिरोंचाक्विंटल337730077007400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1609770077507720
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल403730074007380
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल493650078007700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2449720078007500
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल2550758078507650
उमरेडलोकलक्विंटल573740076607600
देउळगाव राजालोकलक्विंटल3000750077207600
वरोरालोकलक्विंटल2527650077707000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000700077007500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल600690076707500
किल्ले धारुरलोकलक्विंटल3012770477587726
काटोललोकलक्विंटल145700077507550
कोर्पनालोकलक्विंटल2355700074507300
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल365730076007500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11075670078857315
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1240727578507650
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल326760079257762
यावलमध्यम स्टेपलक्विंटल98738077307520
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1891765077017661
मांढळमध्यम स्टेपलक्विंटल130742079557666
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3760700078507780
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल3800770078857800
08/05/2023
सावनेरक्विंटल1600775077507750
सेलुक्विंटल2690630079407860
भद्रावतीक्विंटल901760077107655
वडवणीक्विंटल72750077507700
मौदाक्विंटल60650066006550
सिरोंचाक्विंटल670730077007400
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल126720078507750
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1909770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल560760078007700
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल602650079007800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल3174740079007725
उमरेडलोकलक्विंटल409740078307700
देउळगाव राजालोकलक्विंटल3000760078007700
वरोरालोकलक्विंटल2328665077017200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1600700077507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल600670077257500
किल्ले धारुरलोकलक्विंटल2627774977757758
काटोललोकलक्विंटल125730078507650
कोर्पनालोकलक्विंटल2795700076007450
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल265760077507700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9812700078907410
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल475742579507750
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल392770079007800
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1661775178017760
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2975720079007800
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल3500790080057950
नरखेडनं. १क्विंटल261770079007825
07/05/2023
भद्रावतीक्विंटल364760077507675
वडवणीक्विंटल28750077007700
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1366770078507800
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल164650078007700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1785750079007700
वरोरालोकलक्विंटल1108700078007400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800700078007500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल300700078007500
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल250760077507700
यावलमध्यम स्टेपलक्विंटल876738077307520
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल955775078017761
नरखेडनं. १क्विंटल168770079007800
06/05/2023
सावनेरक्विंटल1800770077007700
किनवटक्विंटल36710077007500
भद्रावतीक्विंटल766777578757825
समुद्रपूरक्विंटल1027750079007750
वडवणीक्विंटल12770077007700
सिरोंचाक्विंटल150730077007400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1686770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल620750078507750
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल815720074507300
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल156650078007700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2166750079007700
उमरेडलोकलक्विंटल299740078507700
मनवतलोकलक्विंटल5280670080157900
देउळगाव राजालोकलक्विंटल600770079007800
वरोरालोकलक्विंटल1279670078007200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1200700078007500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल500600078207500
किल्ले धारुरलोकलक्विंटल2679770077757758
कोर्पनालोकलक्विंटल1610650076257150
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल265760077507700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल11889700079857380
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल706770079007800
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1577775178017761
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2830720080007900
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल3300785080357960
नरखेडनं. १क्विंटल135770079007800
05/05/2023
सावनेरक्विंटल2000770077007700
सेलुक्विंटल2173630080257965
भद्रावतीक्विंटल387770077507725
समुद्रपूरक्विंटल1083750078257600
वडवणीक्विंटल28740077007700
सिरोंचाक्विंटल90730077007400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1589770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल510755078007700
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल148650078007600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2191730079007720
वरोरालोकलक्विंटल1998610078357400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल420690077507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल349670078007500
किल्ले धारुरलोकलक्विंटल2112770077757758
काटोललोकलक्विंटल95700078007550
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल165750077007600
यावलमध्यम स्टेपलक्विंटल273738077907500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1753775077617751
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2700700079617850
नरखेडनं. १क्विंटल123770079007800
04/05/2023
सावनेरक्विंटल1800770077007700
सेलुक्विंटल2700620079507900
भद्रावतीक्विंटल292767577007687
समुद्रपूरक्विंटल798750078257700
वडवणीक्विंटल28775077507750
सिरोंचाक्विंटल420730077007400
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1165770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल400760077507700
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल148670079007800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1405730079007750
उमरेडलोकलक्विंटल201700077407600
मनवतलोकलक्विंटल4640660079307800
देउळगाव राजालोकलक्विंटल600750078657700
वरोरालोकलक्विंटल848730077507400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल195700077507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल337630077257500
किल्ले धारुरलोकलक्विंटल1112770077757758
काटोललोकलक्विंटल95700078007550
कोर्पनालोकलक्विंटल1050710074757300
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल207750077007600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1300785080007950
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500700078857340
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल550725078507550
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल294770078507775
यावलमध्यम स्टेपलक्विंटल53735077707510
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1180775078017751
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1125700079517850
नरखेडनं. १क्विंटल168770079507800

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top