Kanda chal Anudan Yojna 2023: कांदा साठवण्यासाठी सरकारची नवीन योजना कांदा चाळ योजना, आताच ऑनलाईन अर्ज करा

Kanda chal Anudan Yojna 2023: कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू आताच आपला अर्ज कराकांदा अनुदान योजना जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला महाडीबिटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल . आता हा अर्ज तुम्हाला कसा करायचा या साठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे. या लिंक मध्ये तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ देण्यात येणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला कांदा चाल हवी असेल तर तुम्ही एक कांदा उत्पादक शेतकरी असायला हवे. तसेच दरवर्षी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न व्हायला पाहिजे. तुमचा जी सातबारा आहे त्यावर कांदा पिकाची नोंद असायला हवी.

👉अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

Leave a Comment