Good News For Students: मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील.
यासाठी विध्यार्थ्यांना 40 क्रेडिट्स दिले जातील. दरम्यान या क्रेडिटचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आणि याची विभागणी कशी होणार हे आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.
शिकत असलेल्या मुलीला सरकारद्वारे 1 लाख 43 हजार रुपये मिळणार, आताच ऑनलाईन अर्ज करा
पहा कशी होणार विभागणी
▪ यामध्ये उच्च शिक्षणामध्ये – सर्व पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर पीएचडीनंतरचे शिक्षण तसेच शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीच्या शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे.Good News For Students
▪ तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत केवळ काही राष्ट्रीय संस्था तसेच ओपन स्कुलिंगची सुविधा देण्याऱ्या संस्थांकडून श्रेयांक पद्धतीचा वापर केला जात असे.
▪ मात्र आता कौशल्य आधारित तसेच व्यावसायाभिमूख शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. अशाप्रकारे यामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली जाईल.Good News For Students
