घरघुती कामासाठी सरकार देत आहे महिलांना मोफत पिठाची गिरणी, आताच अर्ज करा | Free Flour Mill Yojana 2023

Free Flour Mill Yojana 2023 नमस्कार मित्रांनो, सरकार महिलांसाठी नेहमी नवीन योजना आणते. आज आपण मोफत पीठ गिरणी योजनेबद्दल जाणून घेऊया. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, कागतपत्रे, अर्ज कुठे करायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाऊन घेऊया.

सरकार द्वारे महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. सरकारच्या मते महिलांनी घर उद्योग करायला हवा त्यासाठी ही नवीन योजना आणण्यात आली आहे. यामध्ये सरकार पीठ गिरणी खरेदी करणाऱ्या महिला १०० टक्के अनुदान देणार आहे.

👉मोफत पिठाची गिरनी घेण्यासाठी येथे क्लिक करा👈

या योजनेचा मुख्य हेतू गरजू व खेड्यातील महिलांना रोजगार मिळवून देणे आहे. या मुळे महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न मिळेल व महिलांची आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत मिळेल.Free Flour Mill Yojana 2023

या योजनेसाठी आवश्यक असणारी कागतपत्रे

१. अर्जदार महिला ही १२ वी शिकलेली असावी व त्याच्या पुरावा
२. अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स
३. घराचा 8अ उतारा
४. महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार क्या कमी असल्याचा पुरावा
५. बँक पासबुक ची झेरॉक्स
६. लाईट बिल झेरॉक्स

👉मोफत पिठाची गिरनी घेण्यासाठी येथे क्लिक करा👈

या योजनेत ज्या महीला सहभगी होणार आहे त्यांनी वरील डॉक्युमेंट आपल्या जवळ ठेवावे. तसेच महीला ही 18-60 वयोगटात असायला हवी तरच या योजनेचा लाभ घेऊ शकेल.Free Flour Mill Yojana 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top