आमच्याविषयी

आम्ही मराठीवादळ हे संकेतस्थळ २०१९ ला सर्वांसाठी उपलब्ध केले . मराठीवादळ ची सुरवात हे उद्दिष्ट घेऊन करण्यात आली आहे कि सर्व प्रकारची माहिती हि प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देणे . मराठी वाचकांची संख्या जगात दिवसागणिक वाढत आहे. मराठी भाषेविषयी गोडी आणि आवड निर्माण होईल असे एका वाक्यात प्रश्न आणि त्यांची उत्तरे या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहे .