Ladli Lakshmi Yojana: शिंदे सरकारची मोठी घोषणा…! शिकत असलेल्या मुलीला सरकारद्वारे 1 लाख 43 हजार रुपये मिळणार, आताच ऑनलाईन अर्ज करा
Ladli Lakshmi Yojana: नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडली लक्ष्मी शिक्षा योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी 1 लाख 43 हजार रुपयांचे शासकीय अनुदान देण्याचा ठराव राज्य सरकारने मंजूर केला आहे. लाडली लक्ष्मी योजनेसाठी येथे क्लिक करून अर्ज करा या योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तींच्या मुलींना राज्य सरकार अनुदान …