Category: शास्त्रज्ञ आणि शोध

उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन याचा जन्म कधी झाला होता?

उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन याचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ मध्ये इंग्लंड मधील श्रोपशायर येथे झाला होता.