Category: उद्योग-व्यवसाय

भारताच्या पहिल्या औद्योगिक धोरणाची घोषणा कोणी केली होती?

भारताच्या पहिल्या औद्योगिक धोरणाची घोषणा तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ६ एप्रिल १९४८ रोजी केली होती.