Category: नागरिक शास्त्र

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू (सन १९६१-६४) आणि लालबहादूर शास्त्री(सन १९६४-१९६६) असे दोन अध्यक्ष होते.

दुसर्‍या पंचवार्षिक योजनेतील अपयशाची कारणे कोणती?

दुसर्‍या पंचवार्षिक योजनेतील अपयशाची कारणे खालीलप्रमाणे १) सुएझ कालव्याचा प्रश्न २) मोसमी पावसाची अनिश्चितता ३) परकीय गंगाजळीत घट

दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत कोणते लोह पोलाद प्रकल्प उभारण्यात आले?

दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आलेले लोह पोलाद प्रकल्प खालीलप्रमाणे १) भिलाई – हा लोह पोलाद प्रकल्प छत्तीसगड या राज्यात असून…

पहिल्या पंचवार्षिक काळात देशात सुरू झालेले प्रमुख कार्यक्रम कोणते?

पहिल्या पंचवार्षिक काळात देशात सुरू झालेले प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे १) समुदाय विकास कार्यक्रम २) खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना ३) कुटुंब…

पहिल्या पंचवार्षिक योजनेत पूर्ण झालेले प्रकल्प कोणते?

पहिल्या पंचवार्षिक योजनेत पूर्ण झालेले प्रकल्प खालील प्रमाणे आहेत..१) सिंद्री( झारखंड) देशातील पहिला खत प्रकल्प २) चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथील…