Category: जैन धर्म

लोकांना धर्म सहज समजावा म्हणून वर्धमान महावीर कोणत्या भाषेत लोकांशी संवाद साधत असत?

लोकांना धर्म सहज समजावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेत लोकांशी संवाद साधत असत