Category: दिनविशेष

५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो?

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो