Category: समाजसुधारक

महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे?

महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार नावाने ओळखले जायचे.