Category: हडप्पा संस्कृती

भूर्जपत्र म्हणजे काय?

भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवलेल्या पत्रास भूर्जपत्र असे म्हणतात.याचा वापर हडप्पा संस्कृतीमध्ये लिखाण करण्यासाठी होत होता. भूर्जवृक्ष हे काश्मीर मध्ये आढळतात.