Agniveer Yojana 2023: अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये झाला मोठा बदल, आता फक्त ‘हेच’ विद्यार्थी करू शकणार अर्ज

Agniveer Yojana: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या लेखामध्ये आज आपण या लेखामध्ये अग्निविर योजनेमध्ये सरकार ने काही बदल आणले आहे हे जाणून घेणार आहोत.

बिजेपी सरकार द्वारा इंडियन आर्मी साठी अग्णिविर योजना सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेची सुरुवात होताच अतिशय नागरिक नाराज झाले होते. तर आता सरकारने या योजनेत काही बदल करण्याचे ठरवले आहे तर ते बदल काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी अग्निपथ योजना काय जाणून घेऊया.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

का आहे अग्निपथ योजना

भारत सरकार द्वारा सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैनिकाला 4 वर्षांसाठी आर्मी मध्ये भरती होता येणार आहे. सरकारच्या मते या योजनेमुळे अतिशय जास्त युवा सैनिक नवीन टेकनिक साठी महिर बनेल.Agniveer Yojana

या योजनेच्या माध्यमातून 26 ते 32 वर्षाच्या युवा ला सैन्या मध्ये भरती मिळेल. आता सरकारने या योजनेत काही मुख्य बदल केले ते जाणून घेऊया.

केंद्र सरकार अग्नीविर भरतीच्या नियमामध्ये खूप मोठे बदल केले आहेत. यामध्ये आता आयटीआय पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असेल असे केंद्र द्वारा स्पष्ट करण्यात आले आहे.Agniveer Yojana

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व – कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार, तर प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार असल्याचे सरकार द्वारा सांगण्यात आले आहे. आता यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.Agniveer Yojana

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

पहा कसा करता येईल अर्ज

▪ अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन नोंदणी करायची आहे.

▪ अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 असून यानंतर निवड प्रक्रिया 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेअंतर्गत होणा-या भरतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे.

▪ 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर जनरलड्यूटी साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर तांत्रिकसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

▪ अग्निवीर लिपिक पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यात आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थीही अर्ज करू शकतील.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

यापुढे आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही – अग्निवीर भरतीसाठी अर्ज करू शकणार – ही बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top