नाशिक जिल्ह्य़ातील तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे

१) नाशिक

२) मालेगाव

३) निफाड

४) बागलाण

५) सिन्नर

६) दिंडोरी

७) नांदगाव

८) येवला

९) इगतपुरी

१०) चांदवड

११) कळवण

१२) सुरगाणा

१३) त्र्यंबकेश्वर

१४) देवळा

१५) पेठ

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार