दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आलेले लोह पोलाद प्रकल्प खालीलप्रमाणे

१) भिलाई – हा लोह पोलाद प्रकल्प छत्तीसगड या राज्यात असून या प्रकल्पासाठी रशिया या देशाने सहाय्य केले होते.

२) रूरकेला- हा लोह पोलाद प्रकल्प ओरीसा या राज्यात असून या प्रकल्पासाठी जर्मनी या देशाने सहाय्य केले होते.

३ ) दुर्गापूर- हा लोह पोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यात असून या प्रकल्पासाठी ग्रेट ब्रिटन या देशाने सहाय्य केले होते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार