पहिल्या पंचवार्षिक योजनेत पूर्ण झालेले प्रकल्प खालील प्रमाणे आहेत..१) सिंद्री( झारखंड) देशातील पहिला खत प्रकल्प २) चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथील रेल्वे इंजिनचा कारखाना ३) पेरांबूर (तामिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार