तुकाराम महाराजानी तेरा दिवस एका शिळेवर (दगडावर)बसुन अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. ती शिळा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे त्या मंदिरास शिळा मंदिर असे म्हणतात.

शिळा मंदिराचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार