तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते. तेराव्या वित्त आयोगाचे सचिव सुमित बोस हे होते तसेच सदस्य हे खालील प्रमाणे होते : १) प्रा. इंदिरा राजाराम २) डॉ. अबू शरीफ ३) अतुल शर्मा ४) बी. के. चतुर्वेदी

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार