१९८५ पर्यंत भारतात दरवर्षी आयात-निर्यात धोरण जाहीर केले जात असे प्रा. अलेक्झांडर समितीच्या शिफारशीनुसार भारतात दीर्घकालीन आयात-निर्यात धोरण जाहीर करण्याच्या निर्णय घेण्यात आला यालाच भारताचे परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार