साधारणतः एखादा देश अथवा प्रदेशातील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात १)नैसर्गिक साधन सामग्री

२)विशिष्ट भौगोलिक क्षेत्र

३) लोकसंख्या

४) राजकीय सार्वभौमत्व

५) अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार