सोळा महाजनपदांची प्राचीन नावे ही खालीलप्रमाणे आहेत

१) काशी

२) कोसल

३) मल्ल

४) वत्स

५) चेदि

६) कुरु

७) पांचाल

८) मत्स्य

९) शूरसेन

१०) अश्मक

११) अवंती

१२) अंग

१३) मगध

१४) वृज्जी

१५) गांधार

१६) कंबोज

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार