भारतात वैदिकोत्तर काळात काही जनपदे होती , या जनपदांनमधील व्यक्तींची गणपरिषद असे , ही गणपरिषद जिथे भरत असे त्या त्या सभागृहास संथागार असे म्हणत असत.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार