गौतम बुद्ध यांनी आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी भिक्खूचा संघ निर्माण केला . गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार