एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी गौतम बुद्ध एक पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते . तेव्हा त्यांना बोधी प्राप्ती झाली होती . त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हटले जाते. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हटले जाते

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार