गौतम बुद्ध यांनी आपल्या पहिल्या प्रवचनात जो उपदेश केला होता त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्कपवत्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. यालाच संस्कृतमध्ये धर्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार