गौतम बुद्धांनी खालील पंचशील सांगितले आहेत .

१) प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे

२) चोरी करण्यापासून दूर राहणे

३) अनैतिक आचरणापासून दूर राहणे

४) असत्य बोलण्यापासून दूर राहणे

५) मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार