मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत त्यांना बौद्ध धर्मात आर्यसत्ये असे म्हटले जाते. ती खालीलप्रमाणे आहेत

१) दुःख

२) दुःखाचे कारण

३) दुःख निवारण

४) प्रतिपद

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार