बौद्ध धर्मातील चौथे आर्यसत्ये म्हणजे प्रतिपद . प्रतिपद म्हणजे मार्ग . हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार