महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठे खालील प्रमाणे आहेत

१) कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदिर

२) तुळजापूर चे तुळजाभवानी मंदिर

३) माहूरची रेणुकामाता मंदिर

४) नाशिक वणी येथील सप्तशृंगीदेवी मंदिर

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार