मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ १४ मार्च १९९५ पासून ३१ जानेवारी १९९९ पर्यंत होता. मनोहर जोशी हे शिवसेना पक्षाचे नेते होते . भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गटबंधन सरकार चे ते मुख्यमंत्री होते

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार