वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे तेरावे मुख्यमंत्री होते . त्यांचा कार्यकाळ २ फेब्रुवारी १९८३ पासून १ जुन १९८५ पर्यंत होता. वसंतदादा पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.