शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे महाराष्ट्र राज्याचे चौदावे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ ३ जून १९८५ पासून ६ मार्च १९८६ पर्यंत होता. शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.