अब्दुल रहेमान अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे अकरावे मुख्यमंत्री होते . त्यांचा कार्यकाळ ९ जुन १९८० ते १२ जानेवारी १९८२ हा होता .अब्दुल रहेमान अंतुले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.