यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ हा होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.