बिहार राज्यात प्राचीन काळी वृज्जी नावाचे महाजनपद होते . याची राजधानी वैशाली होती . वैशाली नगराचा एक भाग कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.